Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
पà¥à¤°à¥à¤·à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ शà¥à¤•à¥à¤°à¤¾à¤£à¥‚ (Sperm) असा सेल आहे जो मà¥à¤²à¥‡ निरà¥à¤®à¤¾à¤£ करणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत करतो. हे वृषणात मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡à¤š टेसà¥à¤Ÿà¤¿à¤¸ तयार होतात. अंडी ही तिचà¥à¤¯à¤¾ शरीराचà¥à¤¯à¤¾ इतर अवयवांसारखी असतात, जेवà¥à¤¹à¤¾ मातेचà¥à¤¯à¤¾ गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤¤ मादी à¤à¥à¤°à¥‚ण तयार होत असतो, तेवà¥à¤¹à¤¾ गरà¥à¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ उरà¥à¤µà¤°à¤¿à¤¤ अवयवांचà¥à¤¯à¤¾ विकासाबरोबरच अंडी देखील तयार होतात.
वीरà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ वीरà¥à¤¯ कोषातील सà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ व शà¥à¤•à¥à¤°à¤¾à¤£à¥‚ यांचा समावेश असतो. वीरà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ निरà¥à¤®à¤¿à¤¤à¥€ कà¥à¤ े आणि कशी होते हे समजून घेऊयात. पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• पà¥à¤°à¥à¤·à¤¾à¤¸ दोन वृषण असतात. मà¥à¤²à¤—ा वयात आलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° या वृषणांमधà¥à¤¯à¥‡ शà¥à¤•à¥à¤°à¤œà¤‚तूंची निरà¥à¤®à¤¿à¤¤à¥€ होत असते. शिशà¥à¤¨à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ खालील बाजूस वृषण असते. या वृषणामधà¥à¤¯à¥‡ दोन बीजकोष असतात. या दोनà¥à¤¹à¥€ बीजकोषाचा आकार सारखाच असतो असं नाही. पोटात जिथे मूतà¥à¤°à¤¾à¤¶à¤¯ असतं, तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मागचà¥à¤¯à¤¾ बाजूला दोन वीरà¥à¤¯à¤•ोष असतात. बीजकोषात पà¥à¤°à¥à¤·à¤¬à¥€à¤œà¤‚ तयार वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤²à¤¾ लागतात. पà¥à¤°à¥à¤·à¤¬à¥€à¤œà¤‚ बीज कोषातून बाहेर पडून बीजवाहक नलिकेतून वीरà¥à¤¯à¤•ोषात जातात. वीरà¥à¤¯à¤•ोष व तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शेजारील पà¥à¤°à¥‹à¤¸à¥à¤Ÿà¥‡à¤Ÿ गà¥à¤°à¤‚थीमधून वेगवेगळे सà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ सà¥à¤¤à¥à¤°à¤µà¤¤à¤¾à¤¤ आणि ते वीरà¥à¤¯à¤•ोषात साठवले जातात. तà¥à¤¯à¤¾à¤¤ à¤à¤• चिकट पांढरा पदारà¥à¤¥ तयार वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤²à¤¾ लागतो तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾à¤š वीरà¥à¤¯ असे मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤. तयार à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥‡ वीरà¥à¤¯ शिशà¥à¤¨à¤¾à¤¤à¥‚न बाहेर पडते. शरीरामधà¥à¤¯à¥‡ वीरà¥à¤¯à¤¨à¤¿à¤°à¥à¤®à¤¿à¤¤à¥€ साततà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ चालू असते. वीरà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ शà¥à¤•à¥à¤°à¤¾à¤£à¥‚ आणि इतर घटक पदारà¥à¤¥ असतात. शà¥à¤•à¥à¤°à¤¾à¤£à¥‚मà¥à¤³à¥‡ गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ होऊ शकते. शà¥à¤•à¥à¤°à¤¾à¤£à¥‚ंचà¥à¤¯à¤¾ निरà¥à¤®à¤¿à¤¤à¥€à¤¸à¤¾à¤ ी शरिराचà¥à¤¯à¤¾ तापमानापेकà¥à¤·à¤¾ कमी तापमानाची गरज असते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ वृषण शरीरापासून थोडे वेगळे असतात.
माहित असावं:
अ) मन उदà¥à¤¦à¥€à¤ªà¤¿à¤¤ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° किंवा कधी कधी à¤à¥‹à¤ªà¥‡à¤¤à¤¹à¥€ वीरà¥à¤¯ बाहेर येतं. यात काहीच चà¥à¤•ीचं नाही.
ब) रकà¥à¤¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ 100 थेंबापासून वीरà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ à¤à¤• थेंब तयार होतो हा समज साफ चà¥à¤•ीचा आहे.
क) रोज लाखो पà¥à¤°à¥à¤·à¤¬à¥€à¤œà¤‚ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡à¤š शà¥à¤•à¥à¤°à¤¾à¤£à¥‚ तयार होतात आणि वीरà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न बाहेर पडतात. तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ जपून ठेवणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ काहीच कारण नाही.
ड) पà¥à¤°à¥à¤·à¤¬à¥€à¤œà¤¾à¤šà¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¬à¥€à¤œà¤¾à¤¶à¥€ संयोग à¤à¤¾à¤²à¤¾ तर गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ होते.
इ) à¤à¤• चमचा(5 मिलिमीटर) वीरà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ 10 करोड शà¥à¤•à¥à¤°à¤¾à¤£à¥‚ असतात.
| --------------------------- | --------------------------- |